येत्या जुलै महिन्याच्या १५ तारखेला श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरवरून प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
बुधवारी भारतीय अंतराळ संशोधन संथा (इस्रो) ने चंद्रयान -2 ची एक झलक दाखविली. त्यात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर चा समाविष्ट होता.
चंद्रयान 2 स्वदेशी रॉकेट जीएसएलव्ही एमके 3 द्वारा लॉन्च करण्यात येणार आहेत. लँडेर ला विक्रम आणि रोव्हर ला प्रज्ञा नाव आहे.
रोव्हर प्रगयन विक्रमच्या आत ठेवण्यात येईल आणि विक्रम चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर एकदा तैनात केले जाईल.
WhatsApp us