मराठी

पुण्यात पुढचे पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस

पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या पावसाची विश्रांती असल्याने शहरातील कमाल तापमान पुन्हा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पावसानंतर ते कमी होत जाईल, असाही अंदाज आहे.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सहकार नगर मधील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनी येथील भिंत कोसळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यात तब्बल २३ नागरिकांचे बळीही गेले. २५ सप्टेंबरला रात्री शहरात सर्वाधिक पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभरात आकाशात ढग जमा होतात. मात्र, काही वेळातच ते निघून जात लख्ख ऊन पडते आहे. त्यामुळे २७ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेल्या कमाल तापमान दोन दिवसांपासून ३० अंशांपुढे गेले आहे. बुधवारी शहरात ३०.८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरही एक- दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, ४ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ५ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. ६ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

35 Comments

35 Comments

  1. Pingback: 대구달리기

  2. Pingback: kasim ayi indir

  3. Pingback: pengeluaran hk hari ini tercepat

  4. Pingback: https://www.pinterest.com/ketquaxosotv/

  5. Pingback: 서울출장샵

  6. Pingback: CBD Oil for pain

  7. Pingback: so de

  8. Pingback: hondaqq

  9. Pingback: Pick and mix sweets

  10. Pingback: best cbd reddit

  11. Pingback: DevOps consulting companies

  12. Pingback: cats having fun

  13. Pingback: cheap wigs

  14. Pingback: Tow Truck Salem

  15. Pingback: Get More Information

  16. Pingback: Buycannabinoidssales.com is one of the largest suppliers of high quality Research Chemicals in Europe.

  17. Pingback: https://genuinereplicawatches.com/

  18. Pingback: www.dotnek.com

  19. Pingback: find out this here

  20. Pingback: Introduction Expository Essay

  21. Pingback: wikipedia

  22. Pingback: real dumps with pin

  23. Pingback: 무료웹툰사이트

  24. Pingback: 레깅스룸

  25. Pingback: sbo

  26. Pingback: Dianabol Pills For Sale

  27. Pingback: sbobet

  28. Pingback: youtube to mp3 converter - y2mate

  29. Pingback: รวมค่ายเกมส์

  30. Pingback: wikipedia reference

  31. Pingback: Magic Mushroom Chocolate Bar

  32. Pingback: click to read more

  33. Pingback: สล็อตเกมส์

  34. Pingback: Residual income opportunities

  35. Pingback: Oxandrolon Erfahrung

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 5 =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us