पाकिस्तान संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे. त्यांच्या वक्तव्याने भारताला फायदा होईल की पाकिस्तानला याचा विचार करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजीत देशमुख यांनी कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तसेच उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचंही समर्थन केलं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार करायला हवा. पाकिस्तानचं कौतुक केल्याने मुसलमान खूष होतील आणि मतदान करतील या भ्रमात त्यांनी राहू नये. भारतातील मुसलमान देशाभिमानी आहेत. पवारांच्या या वक्तव्यातून राष्ट्रवादीची मानसिकता कळते, असं सांगतानाच निवडणुका येतील आणि जातील. पण मतं घेण्यासाठी अशी वक्तव्ये करू नयेत, असा टोला फडणवीस यांनी पवारांना लगावला.
Pingback: https://www.pinterest.com/ketquaxosotv/
Pingback: garage floor coating
Pingback: Massachusetts-Tree-Service.info
Pingback: paito hongkong
Pingback: Julian
Pingback: 24 hour plumber
Pingback: knockoff audemars piguet royal oak offshore tourbillon
Pingback: digital marketing agency Hong Kong
Pingback: danh lo de
Pingback: buy psychadelic pills blotter tab dmt lsd ayahuasca online overnight cheap
Pingback: is blazing trader a scam?
Pingback: Best Dumps Shop 2020
Pingback: bitcoin era
Pingback: 안전놀이터
Pingback: where to buy pinball machines USA
Pingback: Robotic testing
Pingback: S&W Firearms For Sale
Pingback: digital transformation solutions
Pingback: best wig websites
Pingback: 고군분투 토토사이트
Pingback: HP LJ 1100ASE manuals
Pingback: copies watches
Pingback: dumps shop
Pingback: dumps pin shop 2021
Pingback: Study in Nigeria
Pingback: fake rolex sky dweller watches
Pingback: https://sites.google.com/view/mspy-review-2021/accuei
Pingback: forex trading
Pingback: 3D printing
Pingback: nova88
Pingback: คาสิโนออนไลน์
Pingback: nova88
Pingback: Buy weed Alabama
Pingback: nova88
Pingback: maxbet