उंटवाडी (नाशिक) येथील मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात सहा दरोडेखोरांनी आज धुडगूस घातला. या कार्यालयात लूटमार करतानाच दरोडेखोरांनी गोळीबार करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. त्यात कार्यालयातील एक कर्मचारी ठार झाला असून तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. भरदिवसा दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरोडेखोरांकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू असतानाच सुरक्षा रक्षकाने सायरन वाजविल्याने चिडलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करत तिथून पलायन केलं. या दरोडेखोरांच्या हाती काहीही लागलं नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक याप्रकरणी कसून तपास करत आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी धुडगूस घातल्याने नाशिक शहर हादरून गेलं आहे.
Pingback: Medium Mireille
Pingback: used cars
Pingback: guaranteed ppc
Pingback: Zeitarbeitsfirma pflege
Pingback: maltese puppies for sale near me in usa canada uk australia europe cheap
Pingback: Eddie Frenay
Pingback: satta king
Pingback: 메이저놀이터
Pingback: witty trades review
Pingback: immediate edge
Pingback: bitcoin era online
Pingback: 안전놀이터
Pingback: replica rolex
Pingback: rolex replika
Pingback: Automated regression testing
Pingback: Honda 1991 Prelude manuals
Pingback: Asus F1A55-M LE R2.0 manuals
Pingback: Mystery MFM-25CU manuals
Pingback: game slot
Pingback: Springfield firearms for sale
Pingback: 5d diamond painting
Pingback: microsoft exchange online plan 2
Pingback: buy marijuana strains online
Pingback: ให้เช่าตู้ล่าม เช่าตู้แปลภาษา ให้บริการตู้ล่าม
Pingback: novaทุกรุ่น
Pingback: sitemap
Pingback: australia mushroom 00
Pingback: sbo
Pingback: jav
Pingback: about his
Pingback: hillapple.bet
Pingback: What Are Essential Oils and Do They Work?
Pingback: buy cocaine online