छत्तीसगडमधील कांकेर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. यावेळी नक्षलवाद्यांकडून काही शस्त्र आणि साहित्य जप्त करण्यात आले. नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवण्यात येत असावी असा संशय सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी रात्री कांकेरमधील तडोकी येथे गस्त घालणाऱ्या जवानांसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून पाकिस्तान बनावटीच्या रायफल आढळल्या. या रायफल खास लष्करासाठीच असतात. त्यामुळे नक्षलवाद्यांना थेट पाकिस्तानकडून अथवा दहशतवाद्यांकडून मदत मिळते का, याचा तपास करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, एक १२ बोर रायफल, काडतूसे आणि इतर साहित्य आढळले.
Pingback: 안전카지노
Pingback: 메이저사이트
Pingback: Las Vegas SEO company
Pingback: 바카라
Pingback: 메이저놀이터
Pingback: جلب الحبيب
Pingback: Professor Herb CBD - CBD Hemp Flowers
Pingback: Rick Simpson Oil for sale
Pingback: data hk
Pingback: market research firm Toronto
Pingback: 바카라사이트
Pingback: guaranteed ppc reviews
Pingback: buy vapes online
Pingback: keluaran sgp hari ini
Pingback: Bitcoin Evolution Review
Pingback: ruger in stock
Pingback: how to find the best hotel deals
Pingback: patek philippe replica
Pingback: Peter Comisar Disgraced Ex Goldman Sachs Banker Sued By Scooter Braun For Fraud.
Pingback: 3d printer
Pingback: 먹튀검증
Pingback: visit site
Pingback: dumps pin legit
Pingback: Buy Adderall Online
Pingback: google
Pingback: cheap cvv for carding
Pingback: 케이웨이브 공식
Pingback: prodentim supplements
Pingback: molly drug iv,
Pingback: จำนำโฉนดที่ดิน
Pingback: hillapple
Pingback: sbobet
Pingback: 토토샤오미
Pingback: 168moonlight
Pingback: buy magic mushroom microdose capsules online Australia