देशात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असलेल्या एका संघटनेचा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पर्दाफाश केला आहे. तामिळनाडूतील ही दहशतवादी संघटना देशभरात हल्ले करण्याच्या तयारीत होती. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार इस्लामिक राष्ट्राची स्थापना करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. चेन्नई शहर आणि नागपट्टीनम जिल्ह्यामधील तीन संशयित ठिकाणांवर एनआयएने शनिवारी छापे घातले. त्यात ही माहिती उघडकीस आली.
एनआयएने ९ जुलै रोजी ही केस दाखल केली आहे. संशयित दहशतवादी चेन्नई शहर आणि नागपट्टीनम जिल्ह्यात राहणारे आहेत. याव्यतिरिक्त देशभरात आणि देशाबाहेरील लोकही या संघटनेशी जोडलेले आहेत. देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे या संघटनेचे मनसुबे होते. या दहशतवाद्यांनी ‘अंसारुल्ला’ नावाची संघटना बनवली आहे.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सय्यद मोहम्मद बुखारी, हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसै जमवले आहेत. हे लोक भारतात दहशतवादी हल्ले करण्याची तयारी करत होते. भारतात इस्लामिक राज्याची स्थापना करणं हा या दहशतवाद्यांचा इरादा होता. एनआयएने चेन्नईत सय्यद बुखारीच्या घरी आणि कार्यालयात तर नागपट्टीनम जिल्ह्यात हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीनच्या घरी धाड टाकली.
या धाडसत्रात एनआयएला ९ मोबाइल, १५ सिम कार्ड्स, ७ मेमरी कार्ड्स, ३ लॅपटॉप, ५ हार्ड डिस्क, ६ पेन ड्राइव्ह, दोन टॅब आणि तीन सीडी-डीव्हीडी सापडले. याव्यतिरिक्त अनेक नियतकालिके, बॅनर्स, पोस्टर्स, पुस्तकेदेखील हस्तगत करण्यात आली.
Pingback: Best place to buy prescription medications safely online overnight
Pingback: Apartment Corp CEO Menowitz
Pingback: buy Adderall online
Pingback: CBD pet treat
Pingback: dang ky 188bet
Pingback: Esmeralda
Pingback: order generic ritalin la online without prescription legally in usa canada
Pingback: bitcoin loophole reviews 2020
Pingback: devops
Pingback: tangerine savings account log-in
Pingback: 슈어맨
Pingback: buy ruger handguns online
Pingback: online domain name search website buy cheap domain names online online check domain name availability web domain hosting online package website hosting services online Website builder online package web hosting control panel package Buy WordPress hosting
Pingback: CI-CD
Pingback: replica rolex
Pingback: judi online
Pingback: canlı casino siteleri
Pingback: tudor vs omega
Pingback: ถาดกระดาษ
Pingback: คาสิโนออนไลน์เว็บตรง
Pingback: best automated ui testing tools
Pingback: Iols S'amusent Avec Leurs Sexes Devant La Webcam
Pingback: hop over to these guys
Pingback: hollywood-scandals.com
Pingback: nova88
Pingback: sbo
Pingback: have a look at
Pingback: maxbet
Pingback: sbobet
Pingback: roof skylight
Pingback: Buy DMT Vape Pen New South Wales
Pingback: bonanza178
Pingback: Read Full Article