जागतिक आर्थिक मंदीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसत आहे. त्याचवेळी आगामी तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) फक्त १९ टक्के कंपन्याच फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचा विचार करत आहेत. ५२ टक्के कंपन्या मनुष्यबळ वाढवण्याच्या मनस्थितीत नाहीत. एका वैश्विक संस्थेच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.
मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक या वैश्विक संस्थेनं मंगळवारी अहवाल प्रसिद्ध केला. देशभरातील ५, १३१ कंपन्यांशी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत आर्थिक स्थिती आणि नव्या नोकऱ्यांच्या शक्यतांबाबत चर्चा केली. त्यात अवघ्या १९ टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ वाढवली जाऊ शकते असं सांगितलं. तर कर्मचारी संख्येत बदल होईल अशी अपेक्षा नाही, असं ५२ टक्के कंपन्यांनी स्पष्ट केलं. तर कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत काही सांगू शकत नाही, असं २८ टक्के कंपन्यांनी सांगितलं.
नव्या नोकऱ्या निर्माण होण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर राहील असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तिमाहीत नव्या नोकऱ्या निर्माण करण्यात जपान पहिल्या, तैवान दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज आहे.
Pingback: asigo system review
Pingback: mega poker99
Pingback: Dylan Sellers
Pingback: huong dan dang ky 12bet
Pingback: sex
Pingback: immediate edge scam
Pingback: bitcoin loophole review
Pingback: beasiswa ui untuk mahasiswa baru
Pingback: cc dumps sites
Pingback: Automated regression testing solutions
Pingback: cheap wigs
Pingback: Tow Truck Farmington MO
Pingback: mspy price
Pingback: 킹스포커
Pingback: free emv sofware
Pingback: 3d printer design software
Pingback: Silver caseomega broad arrow vintage fakereplica watches trusted websites
Pingback: DevOps solutions
Pingback: maxbet
Pingback: sbobet
Pingback: sbo
Pingback: เพื่อนแท้ เงินด่วนชุมแพ
Pingback: go to see
Pingback: browse
Pingback: 토토휴게소
Pingback: เงินด่วน 10 นาที โอนเข้าบัญชีถูกกฎหมาย
Pingback: buy chippa guns
Pingback: Lyophilized Goldmember Magic Mushrooms
Pingback: penis prosthetic big penis big prosthetic big dildo erect penis prosthetic
Pingback: buy dmt vape pen online Australia
Pingback: Online medicatie kopen zonder recept bij het beste Benu apotheek alternatief in Amsterdam Rotterdam Utrecht Den Haag Eindhoven Groningen Tilburg Almere Breda Nijmegen Noord-Holland Zuid-Holland Noord-Brabant Limburg Zeeland Online medicatie kopen zonder r
Pingback: สล็อตเว็บตรง