मराठी

अॅट्रॉसिटी कायदा : केंद्राच्या पुनर्विचार याचिकेवर आज निकाल

अॅट्रॉसिटी कायद्यातील काही कठोर तरतुदी शिथिल करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती एम.आर. शाह आणि भूषण गवई खंठपीठासमोर सुनावणी सुरू आहे. याचिकेवरील निकाल आज (१ ऑक्टोबर) देण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदींसंदर्भात निकाल दिला होता. २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल दिला होता. अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी तक्रारीतील तथ्य शोधण्यासाठी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने आधी तपास करावा. संबंधित तक्रार बनावट किंवा सहेतूक नाही, याची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करावा, असे न्यायालयाने निकालात म्हटले होते. या निकालाविरोधात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय घटनाविरोधी असल्याचे नमूद केले होते.

या याचिकेवर १८ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला धारेवर धरले होते. “संविधानाने देशातून अस्पृश्यता नष्ट केली. मी तुम्हा लोकांना विचारतो, गटाराची सफाई करणाऱ्या कामगारांशी तुम्ही हस्तांदोलन करता का? उत्तर नाही असच आहे. अशाच प्रकारे आपण पुढे जात आहोत. ही स्थिती सुधारली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष पुढे आलो आहोत, पण या गोष्टी अजूनही तशाच घडत आहेत. कोणत्याही देशात माणसांना मरण्यासाठी गटारात (चेंबर्स) पाठवले जात नाही. दुसरीकडे भारतात महिन्याला चार ते पाच माणसांना गटार साफ करताना जीव गमावावा लागत आहे,” अशा शब्दात न्यायालयाने केंद्राला सुनावले होते. दरम्यान, या याचिकेवर यावर आता न्यायमूर्ती अरूण मिश्रा, एम. आर. शहा आणि भूषण गवई यांचे खंडपीठ निकाल देणार आहेत.

35 Comments

35 Comments

  1. Pingback: Best Drone Camera

  2. Pingback: How To Use Wealthy Affiliate 2020

  3. Pingback: copy Diesel Watches Men

  4. Pingback: asigo system review

  5. Pingback: CBD for Allergies

  6. Pingback: Dylan Sellers

  7. Pingback: fun88.viet

  8. Pingback: huong dan 188bet

  9. Pingback: 사설토토

  10. Pingback: w88

  11. Pingback: maha pharma store reviews

  12. Pingback: are fake rolexes worth anything

  13. Pingback: concrete-depot

  14. Pingback: Digital transformation company

  15. Pingback: diamond art

  16. Pingback: https://luxury-replicawatches.com

  17. Pingback: residential plots surrounding Hyderabad

  18. Pingback: forex signals

  19. Pingback: sa game

  20. Pingback: full drill diamond painting

  21. Pingback: benelli shotguns

  22. Pingback: Where to Buy CBD Hemp Gummies in Stores? | Videostream Community

  23. Pingback: valid cc shop

  24. Pingback: Anonymous

  25. Pingback: Riittääkö 1 Kerta Seksiä Vuodessa

  26. Pingback: สล็อตวอเลท

  27. Pingback: sbo

  28. Pingback: sbobet

  29. Pingback: sbobet

  30. Pingback: Charter Spectrum murder

  31. Pingback: passive income

  32. Pingback: Multiple streams of income

  33. Pingback: check out this site

  34. Pingback: Visit Your URL

  35. Pingback: one up chocolate bar .

Leave a Reply

Your email address will not be published.

three × two =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us