अग्नी-२ या जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्या-या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्राची काल रात्री ओदिशाच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्राचा...
India has successfully conducted the first night trial of Agni-II, its versatile surface-to-surface medium-range nuclear-capable missile from Dr Abdul Kalam Island off...