मराठी
जर कारगिलची पुनरावृत्ती झाली तर पाकिस्तानला असा धडा शिकवू जे ते कधीही विसरणार नाहीत-संरक्षण मंत्र्यांचा इशारा
देशभरात कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. हिंदुस्थानला कोणत्याही परिस्थितीत युद्ध...