जगातल्या सर्वाधिक श्रीमंत तेल कंपन्यांपैकी एक अशी ओळख असलेली सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन फॅसिलीटी केंद्रांना शनिवारी सकाळी आग लागली. या केंद्रांवर ड्रोन हल्ले झाल्याने ही आग लागल्याची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, ‘पहाटे चार वाजता औद्योगिक सुरक्षा बलाच्या सैनिकांनी गोळीबाराचे प्रत्युत्तर दिले. अबकेक आणि खुराइस येथील फॅसिलीटी सेंटर्सवर ड्रोन हल्ला झाला होता.’
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दरम्यान, मंत्रालयाने कळवलं आहे की देशातील पूर्वेकडील भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यांची चौकशी सुरू आहे. हे कोणाचं कारस्थान आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. मागील महिन्यातदेखील अरामकोच्या नॅचरल गॅसच्या फॅसिलिटी सेंटरवर हल्ला झाला होता. यात जीवितहानी झाली नव्हती. यमनच्या हूथी विद्रोही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
Pingback: 카지노사이트
Pingback: dominoqq
Pingback: press release distribution of press release
Pingback: Replica white gold watch
Pingback: كلمات
Pingback: 63.250.38.81
Pingback: robotics process automation testing
Pingback: Digital Transformation consultants
Pingback: intelligent automation solutions
Pingback: Functional Testing services
Pingback: replica watch
Pingback: Regression Testing Services
Pingback: Saturn ST-FP9085 Nigel manuals
Pingback: dumps + pin
Pingback: history of homosexuality in japan
Pingback: Urban nido
Pingback: euroclub
Pingback: dumps with pin 2021
Pingback: Filtrare
Pingback: central shop cvv
Pingback: phygital model
Pingback: where can i get a wig near me
Pingback: scooters in madeira beach
Pingback: DevOps as a service
Pingback: sbo
Pingback: FUL
Pingback: baixe apk aqui
Pingback: sbobet
Pingback: จำนำโฉนดที่ดิน
Pingback: เงินด่วน
Pingback: psilocybin mushrooms for sale usa
Pingback: Alexa Nikolas divorce
Pingback: official website
Pingback: rich89bet
Pingback: benefits of joining illuminati