मराठी

मुंबई: प्लास्टिकमुळे लोकल रुळावरून घसरली!

मुंबई  माहिम-किंग्जसर्कल विभागातील अनधिकृत झोपडपट्टीमधील रहिवाशांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे बुधवारी हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. रुळांवर मोठ्या प्रमाणात आलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे लोकल रुळांवरून घसरली. रुळांवरील कचऱ्यामुळे लोकल घसरल्याची ही दुसरी घटना असून यामुळे रुळांशेजारी असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. या झोपडपट्टीचा वाद मिटवण्यात रेल्वे आणि महापालिकेला सातत्याने अपयश येत असून दोन्ही प्रशासनांची याबाबत टोलवाटोलवी सुरू आहे.


बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी-वांद्रे लोकल माहीम स्थानकात पोहचण्यापूर्वीच प्रचंड मोठा आवाज झाला. लोकलमधील प्रवाशांना जोरदार धक्का बसला. भीतीमुळे प्रवाशांनी लोकलबाहेर उड्या घेऊन सुरक्षित स्थळी धाव घेतली. डब्यांखाली पाहिले असता रुळांवरून लोकल घसरल्याचे दिसून आल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेले प्रवासी गणेश वाघमारे यांनी सांगितले. 

लोकल घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘वांद्रे स्टेशनकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनच्या बाजूच्या तिसऱ्या डब्याचे चार चाक रुळांवरून घसरले. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही,’ अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. दुपारी ३.३२ मिनिटांनी सीएसएमटीवरून वांद्रेकडे जाणारी पहिली लोकल रवाना करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. ही दुर्घटना आणि मध्य रेल्वेवरील सुट्टीच्या वेळापत्रकांमुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या बहुतांश स्थानकात गर्दी उसळली होती. 

माहीम-किंग्जसर्कल स्थानकादरम्यान याच पट्ट्यात ऑगस्ट २००७ मध्ये लोकलचे पाच डबे घसरले होते. यात सहा प्रवासी जखमी झाले. या पट्ट्यातील रुळांची योग्य देखभाल होत नसल्याने हा विभाग प्रवाशांसाठी धोकादायक ठरला आहे. या पट्ट्यात अनधिकृत वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. येथील झोपड्यांचे बांधकाम पक्के आहे. याबाबत रेल्वेकडून महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून, तसेच तोंडीही सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून झोपड्या हटवण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात येते. रेल्वेने हटवण्याचा प्रयत्न केला असता पर्यायी जागा द्या तरच जागा खाली करू, अशी मागणी या नागरिकांकडून होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

29 Comments

29 Comments

  1. Pingback: Live video chat with amateur

  2. Pingback: CEO Marc Menowitz

  3. Pingback: CBD Juice

  4. Pingback: 안전공원

  5. Pingback: bitcoin loophole

  6. Pingback: 안전공원

  7. Pingback: https://maxiextermination.com/pest-control-new-berlin-il/

  8. Pingback: online casino wallet

  9. Pingback: td bank login

  10. Pingback: how to do automated regression testing

  11. Pingback: DevOps

  12. Pingback: fake watches

  13. Pingback: custom cornhole

  14. Pingback: 프로툰

  15. Pingback: replica tiger woods tag heuer limited edition

  16. Pingback: ตู้ล่าม

  17. Pingback: My website

  18. Pingback: uk canada australia

  19. Pingback: British Dragon STANABOL

  20. Pingback: you could check here

  21. Pingback: checked cvv

  22. Pingback: just go to

  23. Pingback: pour apprendre plus

  24. Pingback: Alexa Nikolas divorce

  25. Pingback: article source

  26. Pingback: One up bar denver

  27. Pingback: Buy Psilocybin Mushrooms Online Sydney

  28. Pingback: รับทำเว็บไซต์ WordPress

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty − 12 =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us