मुंबईतील पोलीस नाईक तुकाराम ठोकळ यांनी एका नागरिकाची ५०,००० रुपयांनी भरलेली बॅग परत करून प्रामाणिकपणा आणि कर्तव्य तत्परतेचा आदर्श नमुना समोर ठेवला आहे. तुकाराम ठोकळ यांची सर्वत्र वाहवाही होत असून मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलनेही त्यांची दखल घेतली आहे.
तुकाराम ठोकळ काही दिवसांपूर्वी भायखळा येथे ड्युटी करत होते. त्यावेळी भायखळा पुलावर ५०,००० रुपयांनी गच्च भरलेली एक बॅग त्यांना आढळली. त्यांनी ती लगेच ताब्यात घेतली. बाइकवरून जात असताना जितेंद्र सोनी यांच्या अनावधानाने ती बॅग भायखळा पुलावर पडली होती. त्या बॅगचा शोध घेत जितेंद्र सोनी काही वेळात परत येताच ठोकळ यांनी लगेच त्यांना ती बॅग त्यांच्या हवाली केली. जितेंद्र सोनी यांनीही ठोकळ यांचे आभार मानले आहेत.
तुकाराम ठोकळ यांचे त्यांच्या प्रामाणिकपणासाठी सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून ठोकळ यांचं कौतुक केलं आहे. हा सगळा वृतांत सांगत मुंबई फर्स्टचा हॅशटॅगही संबंधित ट्विटर पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे.
Pingback: เงินด่วนมหาสารคาม
Pingback: keluaran hk
Pingback: Apartment Corp Marc
Pingback: poker online
Pingback: social media marketing agency Hong Kong
Pingback: huong dan 188bet
Pingback: danh de online
Pingback: Coolsculpting
Pingback: Small child
Pingback: DevOps
Pingback: tangerine canada login
Pingback: Harold Jahn Canada
Pingback: Buy cheap suboxone online
Pingback: best replica louboutins replica
Pingback: Study in Uganda
Pingback: rolex copy
Pingback: Greensboro plumbing contractor
Pingback: shop dumps pin online
Pingback: 인싸포커
Pingback: Buycannabinoidssales.com is one of the largest suppliers of high quality Research Chemicals in Europe.
Pingback: 토토사이트
Pingback: Stablecoins wallet
Pingback: Buy Weed strains
Pingback: Esport
Pingback: 케이웨이브컴퍼니
Pingback: Buy DMT USA, UK, Canada, Australia
Pingback: https://www.hornymilfchat.com/model/sweetandsassy-cam-show/
Pingback: dumps good bin
Pingback: sbo
Pingback: Alexa Nikolas lies
Pingback: shroom chocolate bars near me
Pingback: more info here
Pingback: 뉴토끼
Pingback: วิเคราะห์บอลวันนี้