मुंबई, उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. यामुळे मुंबईसह महाराष्ट्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून कोकणात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मुंबईत कुलाबा येथे गेल्या २४ तासांत १७.८ मीमी इतक्या पावसाची नोंद झाली. मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाने हजेरी लावली. पण हा मान्सूनचा पाऊस नसून अवकाळी पाऊस असल्याची माहिती हवामान विभागने दिली आहे.
यंदा मान्सून अद्याप केरळ आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात पोहोचला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे वायू चक्रीवादळ. यामुळे मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी आणखी आठवडाभर लागणार आहे. तर महाराष्ट्रात मान्सून २५ जूनपर्यंत दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. डी. शिवनंद यांनी दिली. जूनच्या अखेरीस मान्सून मध्य भारतातील बहुतेक भाग व्यापेल. पण जवळपास १५ दिवस उशीराने मान्सूनचीही वाटचाल सुरू आहे.
Pingback: International Moving
Pingback: W88
Pingback: richard mille replica london
Pingback: CBD Isolate
Pingback: top10best.io
Pingback: here
Pingback: fake watch bands omega
Pingback: french bulldog puppies for sale near me in USA Canada Uk Australia Europe cheap
Pingback: thu ki nong bong
Pingback: Eddie Frenay
Pingback: Mossberg Guns for Sale
Pingback: Harold Jahn
Pingback: 토토
Pingback: 안전공원
Pingback: a knockout post
Pingback: Tow North Bethesda MD
Pingback: faux breitling navitimer price
Pingback: https://library.kiu.ac.ug/
Pingback: disney diamond painting
Pingback: como espiar whatsapp
Pingback: kids watches Fake Diamond Rolex With Fast Shipping
Pingback: cloud application transformation
Pingback: https://upx1688.com/
Pingback: maxbet
Pingback: Henry Mares Leg 44 Magnum Lever Action Firearm
Pingback: maxbet
Pingback: sbobet
Pingback: Buy Firearms in USA
Pingback: additional resources
Pingback: why not try these out
Pingback: check my reference
Pingback: Ventilatoare ATEX pentru medii explozive
Pingback: what to cook with mushrooms
Pingback: buy botox online 50 units