मुंबईतील मरिन लाईन्सच्या समुद्रात दोन जण बुडाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी याठिकाणी शोधकार्य सुरू केले आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाने जोर पकडला आहे. मरिन लाईन्सच्या समुद्र किनारी गेलेले दोन जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून शोधकार्य सुरू केले आहे. हे दोन जण मुंबईतील कोणत्या भागातील रहिवासी आहेत, याबाबतची अद्याप माहिती समोर आली नाही. बचावपथकाने शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण येत आहेत. ८ वर्षाचा मुलगा समुद्रात पडल्यानंतर त्याला वाचवयाला गेलेला अन्य एक तरूणही समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.
Pingback: research they conducted
Pingback: breitling benley replica oblong
Pingback: kalpa pharma steroids review
Pingback: เงินด่วนสุรินทร์
Pingback: winstrol kalpa pharma
Pingback: best site
Pingback: fentanyl patch online pharmacy
Pingback: Immediate Edge Review
Pingback: Is it easy to open a Bitcoin Era account?
Pingback: PI News Wire
Pingback: digital transformation services
Pingback: legit dumps shop
Pingback: top quality replica watches
Pingback: 5d diamond painting
Pingback: ap replica watch bands
Pingback: Automated Regression testing
Pingback: Vanceboro plumbing company
Pingback: auto trading
Pingback: fake rolex
Pingback: Fun88 casino
Pingback: sell dumps
Pingback: DevOps consultant
Pingback: hack instagram account
Pingback: Glo Extracts
Pingback: Molly Pills for sale
Pingback: rent scooter in new orleans
Pingback: Cenforce 100mg
Pingback: wigs for cancer patients
Pingback: look at this site
Pingback: mushroom chocolate bars for sale
Pingback: How much do magic mushrooms cost?
Pingback: second brain template
Pingback: คาสิโนออนไลน์
Pingback: 토토샤오미
Pingback: visiter le site Web