सोशल नेटवर्किंग साइटवरचे लोकप्रिय असलेले ट्विटर पुन्हा एकदा डाउन झाले आहे. ट्विटर हे डाउन झाल्याने जगभरातील युजर्सला ट्विट करणे शक्य होत नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आज सायंकाळच्या सुमारास अचानक ट्विटर डाउन झाले आहे. ट्विटरवर अॅक्टिव असलेल्या युजर्सना ट्विट करता येत नाही. तसेच केले गेलेले ट्विट रिट्विट करता येत नाहीत. त्यामुळे ट्विटरवर सक्रीय असलेल्या युजर्सच्या संतापाचा पारा चढला आहे. भारत, कॅनडा, जपान, ब्राझील, यूके आणि अमेरिकेसह जगभरातील २१ देशात ट्विटर डाउन झाले आहे. ट्विटर युजर कोणतेही ट्विट करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याला ‘Something Went Wrong’ आणि Try Again हे दोन मेसेज येत आहेत. ट्विटर हे पहिल्यांदा डाउन झालेले नाही. याआधीही ट्विटरवर यासारखी समस्या उद्धभवली आहे. ट्विटर नेमक्या कोणत्या कारणामुळे डाउन झाले याविषयीची ट्विटरकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
Pingback: 안전카지노
Pingback: ignou synopsis
Pingback: 카지노사이트
Pingback: best university in uganda
Pingback: google chrome indir
Pingback: 안전카지노
Pingback: sobriety
Pingback: guaranteed ppc reviews
Pingback: bitcoin price
Pingback: Tattoo Supplies
Pingback: replica hublot big bang
Pingback: replica cheap omega Replica
Pingback: Sweet hampers
Pingback: Eddie Frenay
Pingback: buy adderall online overnight shipping cheap
Pingback: video transitions effects in davinci resolve 16
Pingback: https://eatverts.com
Pingback: 토토
Pingback: fun88
Pingback: best cbd reddit
Pingback: Automated regression testing services
Pingback: Tree Removal call now
Pingback: DevSecOps
Pingback: EverFocus ES1625-31 manuals
Pingback: Mitsubishi MSC-GA35VB manuals
Pingback: Fisher-Price M3185 manuals
Pingback: CICD
Pingback: 무료웹툰사이트
Pingback: devops tool list
Pingback: sellswatches.com
Pingback: fake watches
Pingback: Handyman service near me
Pingback: Fun88 casino
Pingback: Generic Adderall
Pingback: Marijuana