Regional News

ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

आपल्या अवीट गोडीच्या संगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने हा पुरस्कार जाहीर केला असून ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन २०१९-२० साठीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासाठी उषा खन्ना यांची निवड केली. तावडे यांनी आज प्रसिध्दी पत्रक काढून ही घोषणा केली. उषा खन्ना या भारतीय चित्रपट सृष्टीतील मोजक्या महिला संगीतकारांपैकी असून, व्यावसायिकदृष्टया यशस्वी संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. सन १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटापासून त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील संगीत खूप गाजले. त्यानंतर बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो एैसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन, आओ प्यार करे, यासारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले व ते खूप गाजले. सन १९६०-१९८० या तीन दशकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अनेक नवीन गायकांना गाण्याची संधी दिली. त्यांनी काही मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी संगीत दिलेली व गायिलेली भजने लोकप्रिय झाली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिल परदेसी हो गया’ हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. अनोख्या ठेक्यासाठी त्यांची गाणी आजही ओळखली जातात. 

तावडे यांनी उषा खन्ना यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे. गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या मान्यवरांना सन १९९३ पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. संगीतकार राम-लक्ष्मण, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

33 Comments

33 Comments

  1. Pingback: Find cheap hotels deal

  2. Pingback: Poker

  3. Pingback: How To Use Wealthy Affiliate 2020

  4. Pingback: bitcoin exchange

  5. Pingback: Online Marketing Mindset

  6. Pingback: Buy Medical marijuana online

  7. Pingback: Related Site

  8. Pingback: The Natural Penguin

  9. Pingback: 메이저놀이터

  10. Pingback: Harold Jahn Prosperity Investments

  11. Pingback: short brown wig

  12. Pingback: CI/CD

  13. Pingback: RIMFIRE PISTOLS

  14. Pingback: güvenilir casino siteleri

  15. Pingback: Beställ OxyNorm i Sverige

  16. Pingback: benelli super black eagle 3

  17. Pingback: wig stores

  18. Pingback: dumps fullz

  19. Pingback: buy magic mushrooms online

  20. Pingback: visit here

  21. Pingback: 이천자연눈썹

  22. Pingback: sbobet

  23. Pingback: เงินด่วนออนไลน์โอนเข้าบัญชี

  24. Pingback: 스포츠토토

  25. Pingback: best porn videos

  26. Pingback: wonka bar edible 300mg

  27. Pingback: marijuana seeds for sale

  28. Pingback: Microdose mushroom chocolate bars

  29. Pingback: 다시보기

  30. Pingback: โรงแรมสุนัขเข้าได้

  31. Pingback: modesta

  32. Pingback: sciences diyyala

  33. Pingback: พรมรถยนต์

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen − seven =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us