जबड्याला सूज आल्याची तक्रार घेऊन आलेल्या एका सात वर्षीय मुलावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ५२६ दात काढून टाकले.
जबड्यात एका पिशवीत हे दात असल्याचे आढळले. चेन्नईतील रुग्णालयात तब्बल पाच तास ही शस्त्रक्रिया चालली.