‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. नायडू यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत गुंटूर जिल्ह्यात सरकारच्या विरोधात चलो ‘आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन केले होते. सरकारने या रॅलीला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चंद्राबाबू यांनी सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ उपोषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा करणाऱ्या चंद्राबाबूंना सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला.
राजकीय हिंसाचाराविरोधात होती रॅली
चंद्राबाबू यांच्या तेलुगू देसम पार्टीने ‘चलो आत्मकुरू’ ही रॅली आज (बुधवार) गुंटूरमधील पलनाडू येथे आयोजित केली होती. वायएसआरसीपी सरकार राजकीय हिंसाचार करत असल्याचे सांगत या हिंसाचाराविरोधात आपली रॅली असल्याचे चंद्राबाबू यांनी जाहीर केले होते. मात्र आंध्र प्रदेश पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारत नरसरावपेटा, सत्तेनापल्ले, पलनाडू आणि गुराजलामध्ये कलम १४४ लागू करत जमावबंदी लागू केली. पोलिसांनी राज्यातील अनेक तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांनाही नजरकैदेत टाकले आहे.
Pingback: מחשבים ניידים אסוס
Pingback: aliexpress rolex replica
Pingback: hotels near Guadalajara Airport
Pingback: click here
Pingback: bitcoin era
Pingback: immediate edge
Pingback: 18.Customized Web Development in Canada
Pingback: robotic sex doll called harmony
Pingback: relx pod
Pingback: elo max sexo
Pingback: replica rolex milgauss for sale
Pingback: s333 thunderstruck
Pingback: Sale Page
Pingback: sbobet
Pingback: sbo
Pingback: sbobet
Pingback: เงินด่วน ออนไลน์ โอนเข้าบัญชี
Pingback: Dark Net
Pingback: Firearms For Sale
Pingback: 토토달팽이
Pingback: 토토휴게소
Pingback: Thomas Adewumi University
Pingback: check out this site
Pingback: สลอดออนไลน์
Pingback: find
Pingback: codeless Automation Testing
Pingback: https://www.buoyhealth.com/blog/health/phenq-reviews
Pingback: where can i buy magic mushrooms
Pingback: astro pink delivery toronto
Pingback: youtube automation niches