मराठी
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षणाला आणखी दहा वर्ष मुदतवाढ
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षणाला आणखी दहा वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला. सुरुवातीला दहा...