मराठी
राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर ; गृहखातं शिवसेनेकडे, अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर महसूल काँग्रेसकडे
महाविकास आघाडीचं खातेवाटप आज जाहीर झालं. शिवसेनेनं आपल्याकडे गृहखातं ठेवलं असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ तर, काँग्रेसकडे महसूल खातं देण्यात आलं आहे. शिवसेनेचे...