मराठी
मुंबई: प्लास्टिकमुळे लोकल रुळावरून घसरली!
मुंबई माहिम-किंग्जसर्कल विभागातील अनधिकृत झोपडपट्टीमधील रहिवाशांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे बुधवारी हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. रुळांवर मोठ्या प्रमाणात आलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे लोकल रुळांवरून...