काल सकाळपासून धुवांधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची लाइफ लाइन असलेली रेल्वे आणि रस्ते वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मेगाहाल झाले आहेत....
गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर परतलेल्या पावसानं राज्यात ठाण मांडलं असून दिवसेंदिवस त्याचा जोर वाढतच आहे. काल मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्याला झोडपणाऱ्या पावसानं रात्रीपासून...
पुण्यातील लोणावळा, मावळ परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्यांनी, नाल्यांनी, ओढ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या भागातील पूल पाण्याखाली गेल्याने...
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी (ता. खेड) आणि वाशिष्ठी (ता. चिपळूण) या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या...
सोमवारी रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस पडला. 24 तासांत सांता क्रूझ वेधशाळा 375.2 मिमीपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला. गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा मुंबईमध्ये...
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकडे पाठ फिरवलेल्या पावसाने आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे परिसरात हजेरी लावली असून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई...