ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचं गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायतोंडे यांच्या निधनामुळं भारतीय शास्त्रीय संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ तबदलावादक पं. अहमदजान थिरकवा यांचे शेवटचे शिष्य अशी भाईंची ओळख होती. पेशाने केमिकल इंजिनिअर असूनही तबलावादनाकडे त्यांचा कल अधिक होता. पं. जगन्नाथबुवा पुरोहित अर्थात गुणीदास यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष तबलावदानाचे धडे गिरविले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ तबलावादक पं. अहमदजान थिरकवा यांच्याकडेही त्यांनी तालीम घेतली होती. नोकरी, तबलावादनाचा सराव यांच्यासह क्रिकेटची आवड असलेल्या त्यांनी रणजी क्रिकेटमध्येही छाप पाडली होती. तबलावादन ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. लखनऊ, दिल्ली येथील अनेक विद्यापीठांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांमध्ये ते मानद व्याख्याते म्हणून कार्यरत होते. वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात १५ जून रोजी त्यांनी अखेरचे व्याख्यान दिले. विद्यापीठांसह राहत्या घरीही त्यांनी सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना तबल्याचे निःशुल्क प्रशिक्षण दिले. तबल्याचं सौंदर्यशास्त्र या विषयावर त्यांचा अभ्यास होता. पं. राम मराठे, पं. यशवंत जोशी, पं. निळकंठ बुवा अभ्यंकर, पं. नाना मुळ्ये यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांसह त्यांनी अनेक कार्यक्रमात साथ केली होती.
Pingback: https://www.pinterest.com/ketquaxosotv/
Pingback: How To Use Wealthy Affiliate 2020
Pingback: Plumber Near Me Weston (NSW)
Pingback: buy british dragon
Pingback: Cheap wigs
Pingback: rolex replica amazon
Pingback: digital marketing agency Hong Kong
Pingback: Eat Verts
Pingback: Bitcoin Era Scammed You?
Pingback: is blazing trader a scam?
Pingback: https://junkcarsgone2day.com/usa/junk-car-removal/co/evergreen/
Pingback: Going Here
Pingback: DevOps
Pingback: 토렌트사이트 추천
Pingback: human hair wigs caucasian
Pingback: knockoff swiss imitation watches bulgari
Pingback: 킹스포커
Pingback: Urban Nido Real Estate
Pingback: ketamine for sale
Pingback: put there as follow
Pingback: Market
Pingback: Seksi On Pakkopullaa Poikaystävälle
Pingback: nova88
Pingback: สล็อตวอเลท
Pingback: Side hustle
Pingback: where to buy psilocybin denver
Pingback: ufa
Pingback: Bubble Tea
Pingback: https://www.timesunion.com/marketplace/article/phenq-reviews-17525542.php
Pingback: ดูหนังเต็มเรื่อง