मराठी

रवींद्र जाडेजाच्या सर्वात जलद @२०० विकेट

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथील राजशेखर रेड्डी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा फिरकीपटू रवींद्र जाडेजानं इतिहास रचला आहे. जाडेजाने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गरला बाद करीत कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या २०० विकेट पूर्ण केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जाडेजा १० वा गोलंदाज ठरला आहे.

रवींद्र जाडेजा  यानं ही किमया केवळ ४४ कसोटी सामन्यात साधली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटीआधी रवींद्र जाडेजाच्या नावावर १९८ विकेटची नोंद होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात जाडेजाने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेन पीटला बाद करी १९९ विकेटचा टप्पा पार केला. शुक्रवारी अखेरच्या सत्रात त्यानं एल्गरला बाद करीत आपल्या २०० विकेट पूर्ण केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २०० विकेट घेणारा जाडेजा हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २०० विकेट घेण्याच्या यादीत आर. अश्विन हा पहिला गोलंदाज आहे. अश्विनने सर्वात वेगवान ३७ कसोटीत २०० विकेट घेतल्या आहेत. जाडेजा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा स्पिनर रंगना हेराथ याच्या नावावर होता. 

रवींद्र जाडेजानं २०१२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नागपूरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण झाले होते. कसोटी क्रिकेटमध्ये जाडेजाने नऊ वेळा पाच गडी आणि एक वेळा १० गडी बाद करण्याची किमया साधली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. भारताचे सलामीवीर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि रोहित शर्माने केलेल्या खणखणीत १७६ धावांच्या जोरावर भारताने सात गडी बाद ५०२ धावांवर डाव घोषित केला आहे. 

35 Comments

35 Comments

  1. Pingback: chrome siteleri

  2. Pingback: Furnace Repairs Shortys Plumbing and Heating

  3. Pingback: iwc replica watch swiss movement

  4. Pingback: 제주도출장샵

  5. Pingback: dragon pharma winstrol

  6. Pingback: Apartment Corp CEO Marc

  7. Pingback: buy hydrocodone online

  8. Pingback: huong dan dang ky 12bet

  9. Pingback: sex

  10. Pingback: 토토사이트

  11. Pingback: Quality engineering solutions

  12. Pingback: love doll head

  13. Pingback: Scotts 18320 manuals

  14. Pingback: Plantronics 85550-01 manuals

  15. Pingback: Honda CRF50F manuals

  16. Pingback: ตู้ล่าม

  17. Pingback: rolex air king replica

  18. Pingback: valid cc dumps

  19. Pingback: dumps store

  20. Pingback: How much CBD is needed for pain relief? - Quora

  21. Pingback: เว็บสล็อตใหม่ล่าสุด

  22. Pingback: verify dumps shop

  23. Pingback: san jose real estate

  24. Pingback: nova88

  25. Pingback: how to take lsd,

  26. Pingback: บาคาร่า

  27. Pingback: sbo

  28. Pingback: จำนำโฉนดที่ดิน

  29. Pingback: marijuana gummies edibles for pain​

  30. Pingback: LSD stamps

  31. Pingback: best psilocybin spores online​

  32. Pingback: where to buy golden teacher spores

  33. Pingback: Lyophilized Goldmember Magic Mushrooms

  34. Pingback: kojic acid soap

  35. Pingback: Kampala International University

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − twelve =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us