रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत मदतीची याचना करणाऱ्या एका महिलेसाठी मोटरमनने ट्रेन थांबवली. कर्तव्यावर असतानाही माणुसकी न विसरलेल्या या मोटरमनचं नाव सतीश टोंगळे आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि घाटकोपर स्थानकादरम्यान बुधवारी ही घटना घडली.
पल्लवी अवनूर (२५) ही महिला बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विद्याविहार-घाटकोपर स्थानकादरम्यान ट्रॅकवर विव्हळत पडली होती. त्याचवेळेस सीएसएमटीहून अंबरनाथला जाणारी स्लो लोकल तेथून जात होती. ती महिला हात हलवून मदत मागत असलेली मोटरमन सतीश यांना दिसली. त्यांनी तत्काळ ट्रेन थांबवली आणि गार्ड नरेंद्र हांडे यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी एका तरुणाच्या (ज्याची ओळख कळली नाही) आणि इतर प्रवाशांच्या मदतीने जखमी पल्लवीला ट्रेनमध्ये घेतले.
घाटकोपर स्टेशनवर घटनेची माहिती देण्यात आली. तेथे स्ट्रेचर आणि रुग्णवाहिका आणण्यात आली आणि पल्लवीला राजावाडी रुग्णालयात दाखर करण्यात आले. तिच्या कुटुंबीयांनी नंतर तिला कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात हलवले. ती गंभीर जखमी आहे. कुर्ला रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. इनामदार यांनी सांगितले की, ‘पल्लवीच्या डोक्यावर आणि छातीवर मार लागला आहे. ती अजूनही बेशुद्ध आहे. त्यामुळे तिचा जबाब घेण्यात आलेला नाही.’
Pingback: Medium Mireille
Pingback: rolex watch replica uk watches with free shipping
Pingback: http://95.111.232.183/
Pingback: buy/order Tramadol 50mg 100mg 200mg online pharmacy no script cheap for pain anxiety in USA UK Canada Australia overseas overnight delivery
Pingback: Eat Verts
Pingback: immediate edge review
Pingback: deluxmaids.com
Pingback: Regression Testing meaning
Pingback: Mobile App development company in Canada
Pingback: replicas replika and montblanc and watch
Pingback: Digital Transformation
Pingback: playing cornhole
Pingback: replica pakistan watches
Pingback: replica Monza Tag Watches
Pingback: ORM Online Reputation Management Services
Pingback: togel slot
Pingback: realtor
Pingback: Buy Glo Carts
Pingback: 호두코믹스시즌2
Pingback: Chaturbate Orgasmes Filles Seules
Pingback: 24jahre deutsch web cam show live sex live dildo skype
Pingback: ทางเข้า maxbet
Pingback: sbobet
Pingback: Hidden Wiki
Pingback: Pokermatch India
Pingback: published here
Pingback: Extractie aer viciat
Pingback: kaws rocks | crumpets vape | guava gas strain |springfield farms carts | dmt vape uk | curepen legend og | mad river melts | buy dmt vape pen |kaws rocks weed | boutiq vapes |glo extracts | kaws weed | georgia pie strain
Pingback: KIU