Regional News

नद्यांना पूर; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी (ता. खेड) आणि वाशिष्ठी (ता. चिपळूण) या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्यांना पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने या दोन नद्यांना पूर आला आहे. 

कोयना धरणाच्या परिसरातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाटातून वाहत कोकणात येणाऱ्या नद्यांना पूर आला आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाण्याची सध्याची पातळी ६.४० मीटर असून ६ मीटरनंतर धोक्याचा इशारा दिला जातो. त्यामुळे खेड शहरातील नदीकाठावरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार असून त्याबाबत पोलीस प्रशासन व महामार्ग प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरील महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे. तसेच पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले असले, तरी त्या मार्गावरील बाजार पुलावरही पाणी आल्याने खेडकडून महामार्गावरून चिपळूण शहराकडे येणारी वाहतूक बंद पडली आहे. 

37 Comments

37 Comments

  1. Pingback: w88

  2. Pingback: satta king

  3. Pingback: ignou report

  4. Pingback: extra movie download

  5. Pingback: knockoff tag heuer

  6. Pingback: http://www.wdfreplica.com/

  7. Pingback: CBD Gummies for Pain

  8. Pingback: lo de

  9. Pingback: 메이저놀이터

  10. Pingback: click here

  11. Pingback: 5d diamond painting

  12. Pingback: sex

  13. Pingback: immediate edge review

  14. Pingback: cbd oil reddit

  15. Pingback: 토토사이트

  16. Pingback: Digital Transformation

  17. Pingback: Quality Engineering

  18. Pingback: Industrielle Dampfkessel für ganz Deutschland

  19. Pingback: judi online

  20. Pingback: replica tag heuer f1 indy 500

  21. Pingback: canlı casino oyna

  22. Pingback: fake hublot big bang

  23. Pingback: hack instagram account

  24. Pingback: check this out

  25. Pingback: weed for sale

  26. Pingback: psychedelics

  27. Pingback: dumps + pin 101

  28. Pingback: คาสิโนออนไลน์เว็บตรง

  29. Pingback: 플렉스홀덤

  30. Pingback: cvv carding

  31. Pingback: sbobet

  32. Pingback: sbobet

  33. Pingback: buying mushrooms in colorado​

  34. Pingback: Buy Kimber Micro 9 MC TP

  35. Pingback: Study in Africa

  36. Pingback: Gold Coast Clear Winter Edition

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven + 12 =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us