मराठी

शहीद जोतिबा चौगुलेंना लष्करी इतमामात दिला अखेरचा निरोप

जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद झालेले कोल्हापूरचे सुपुत्र जोतिबा गणपती चौगुले यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी उंबरवाडीतील महागाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, जोतिबा चौगुले अमर रहे’, अशा घोषणा देण्यात आल्या. अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आपल्या वीर सुपुत्राला शेवटचा निरोप देताना सर्वांचे अंत:करण जड झाले होते. 

३६ वर्षीय शहीद जोतिबा गणपती चौगुले गडहिंग्लज तालुक्यातील महागावचे रहिवासी होते. जोतिबा चौगुले यांना वीरमरण आल्याची माहिती कळताच संपूर्ण महागावमध्ये शोककळा पसरली होती. चौगुले यांचे पार्थिव महागाव येथे पोहोचताच जोतिबा अमर रहे अमर रहे अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. त्यानंतर महागाव गावात अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत महागाव पंचक्रोशीतील हजारो लोक सहभागी झाले होते. 

राजुरी सेक्टरमध्ये सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले यांना सोमवारी गोळी लागून वीर मरण आले. 

13 Comments

13 Comments

  1. Pingback: keluaran sidney

  2. Pingback: imitation luxury watches

  3. Pingback: كلمات

  4. Pingback: akc english bulldog puppies for sale in georgia

  5. Pingback: bitcoin price

  6. Pingback: fake Mens Breitling Watches

  7. Pingback: Idgod

  8. Pingback: birmingham airport to cheltenham taxi

  9. Pingback: คอนโดเงินเหลือ

  10. Pingback: Blazing Trader Review

  11. Pingback: Small child

  12. Pingback: immediate edge reviews

  13. Pingback: cbd reddit

Leave a Reply

Your email address will not be published.

13 − nine =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us