राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केला. यावेळी भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सभागृहाचं कामकाज आधी अर्ध्या तासासाठी तहकूब आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनानं 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत, यांपैकी एकविशशे कोटी रूपये वितरीत केले आहेत. तर केंद्र सरकारकडे १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र केली आहे अशी माहिती अर्थ मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
नगरअध्यक्ष आणि संरपचांची निवडणूक थेट होणार नाही, नगरसेवक आणि सदस्य निवड करणार अशा स्वरुपाचं विधेयकही आज विधानसभेत झालं.
विधान परिषदेतही शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. या मुद्यावरून सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज आधी दोन वेळा पंधरा मिनिटांसाठी, आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका करत परंपरेला कांळीमा फासेल असं वर्तन न करण्याचं आवाहनं केलं.

Pingback: 카지노사이트
Pingback: 먹튀검증-358
Pingback: asigo system review
Pingback: live result sgp
Pingback: british dragon pharmaceuticals canada
Pingback: dragon pharma clenbuterol reviews
Pingback: sat tutors near me
Pingback: repliki zegarków
Pingback: English To Russian Translation
Pingback: Replica rolex imitation swiss
Pingback: http://63.250.38.81
Pingback: Buy retro sweets
Pingback: eatverts.com
Pingback: orangeville real estate agents
Pingback: jobs that require travel
Pingback: copias relojes
Pingback: azure devops
Pingback: fake watches
Pingback: 토렌트사이트 추천
Pingback: Sexy
Pingback: high cbd for anxiety
Pingback: find out here now
Pingback: rolex podr��bka
Pingback: DevOps outsourcing areas
Pingback: Buy Sex Toys Online
Pingback: 토토사이트
Pingback: buy psychedelic mushrooms online
Pingback: uodiyala
Pingback: Nhs Sample Essay
Pingback: nova88
Pingback: sbobet
Pingback: คลิปหลุด
Pingback: for details
Pingback: sbobet
Pingback: Darknet
Pingback: Leandro Farland