Regional News
वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण: मुंबई उच्च न्यायालय
मराठा विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली...