मराठी
रोहित पवारांकडून ‘सामना’चे कौतुक; राज्यातील वेगळ्या समिकरणांबाबत दिली प्रतीक्रिया..
कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखातून मांडलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी सामानामध्ये छापून आलेल्या अग्रलेखामध्ये भाजपावर...