Regional News
२१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन
तब्बल २१ तासांच्या उत्साहपूर्ण, जल्लोषात आणि ढोलताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीनंतर आज सकाळी साडे आठच्या सुमाराला ‘लालबागच्या राजा’चे गिरगावच्या समुद्रात शाही विसर्जन करण्यात...