आज पहाटे मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. ओंकार महेश ठाकूर (२१) असं या डॉक्टरचं नाव आहे. आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.
ओंकार महेश ठाकूर ह दादर पश्चिमेकडील कोहिनूर टॉवरमध्ये वास्तव्यास होते. ठाकूर हे केईएम हॉस्पिटलमध्ये फिसीओथेरपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास राहत्या घराच्या टेरेसवरून त्यांनी उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीनं सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केलं.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या सुरू असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनाशी त्यांच्या आत्महत्येचा काही संबंध होता का, याचीही चौकशी केली जात आहे.
Pingback: 먹튀검증-308
Pingback: كلمات
Pingback: cayugavault.com
Pingback: http://95.111.232.181/
Pingback: w88
Pingback: Bitcoin Era Review
Pingback: DevOps as a Service
Pingback: online ERP Software services in Canada
Pingback: 사설토토
Pingback: 뉴토끼
Pingback: 망가캣
Pingback: Engineering
Pingback: CI CD Services
Pingback: AEG F99009MOP manuals
Pingback: Chamberlain WD912K manuals
Pingback: Digital Transformation Solutions
Pingback: бинанс отзывы
Pingback: diamond painting
Pingback: W88.tips
Pingback: Smart Money: The Online Gambling Industry – The Next Best Investment Frontier?
Pingback: Dark0de Market
Pingback: kardinal stick
Pingback: หลังคาชิงเกิ้ลรูฟ
Pingback: shop dumps 201
Pingback: Video Anal Caseiro Camera Escondida Sexo
Pingback: Incontri Vercelli
Pingback: cheap unicc
Pingback: sbobet
Pingback: sbo
Pingback: สล็อตเว็บตรง
Pingback: Feuilleter
Pingback: is molly short for mary,
Pingback: household transport service
Pingback: 다시보기 사이트 추천
Pingback: Automation Testing Software