भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग आणि ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त या दोन खेळाडूंनी आज राजकीय मैदानात उडी घेतली. या दोन्ही खेळाडूंनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्X -0 6 दत्तने सुवर्ण कामगिरी करत ‘गोल्ड मेडल’ पटकावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझ्या मनता आधीपासूनच आदर आहे. त्यांनी राबवलेल्या धोरणामुळे आपण खूपच प्रभावित झालो आहोत. म्हणूनच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले आहे, असे योगेश्वर दत्त म्हणाला.
