‘अरबी समुद्रात होणाऱ्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘शिवस्मारकाच्या निविदेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार वा अनियमितता नाही. याबाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,’ असं पाटील यांंनी ठणकावून सांगितलं.