एका महिलेने तिचा पठ्लाग कर्णारया सोन्साखली चोराशी दोन हाथ करुँ त्याला पक्कडुन दिल.
तिच्या ऑरडण्या मुळे बिल्डिंग मधली इतर लोक जमा झाली आणी त्यानी चौराला पक्कडुन पोलिसांनाच्या हवाले केल. हा सर्वा प्रकार लिफ्ट मध्य अस्लेल्या cctv कैमरा मध्ये रिकॉर्ड झाला.
19 जूनला दहिसर पूर्वेकडील शारदा दर्शन इमारतीमध्ये ही घटना घडली.
