वन्यजीव प्रेमी सौरभ कुर्वे यांनी दोन वाघांमध्ये जुंपलेली लढाई कॅमेऱ्यात कैद केली. ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील वाघीण मयुरी हिचं मन जिंकण्यासाठी जोगमोगा आणि कंकजहारी हे दोन वाघ आमनेसामने आले.
सहा मिनिटं चाललेली ही लढाई अखेर कंकजहारी नं जिंकली.
त्यानंतर मयुरी विजेता कंकजहारी सह जंगलमध्ये गायब झाली.
