मुंबई विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे. एक अज्ञात व्यक्ती चक्क धावपट्टीजवळ पोहचली. विमानतळाजवळची सुरक्षा भिंत ओलांडून या व्यक्तीने प्रवेश केला.
ही व्यक्ती धावपट्टीजवळ असणाऱ्या स्पाईसजेट विमानाजवळ पोहचली.
या घटनेमुळे मुंबई विमानतळावरील सुरक्षा उपायांवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
