राज्यातील मराठा आरक्षण कायदा वैध आहे की नाही, यासंदर्भात गुरुवारी अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान ही बाब स्पष्ट केली. राज्यातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत १६ टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात व समर्थनात केलेल्या जनहित याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून जवळपास दररोज अंतिम सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी या याचिकांवरील आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर मे महिन्यांच्या सुट्ट्यांमुळे मराठा आरक्षणावरील याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केला. त्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका जयश्री पाटील, संजीत शुक्ला, उदय भोपळे यांच्यासह काहींनी केल्या, तर वैभव कदम, अजिनाथ कदम, अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यासह अनेकांनी कायद्याच्या समर्थनार्थ याचिका केल्या. या सर्व याचिकांवर खंडपीठाने एकत्रित अंतिम सुनावणी घेऊन २६ मार्च रोजी पूर्ण केली.
मराठा समाजाची एकूण लोकसंख्या ही राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३२ टक्के आहे, हा राज्य सरकारचा दावा चुकीचा आहे आणि राज्य मागास प्रवर्ग आयोगाने चुकीचे विश्लेषण करत मराठा समाजाला मागास ठरवले आहे, असा दावा संजीत शुक्ला यांच्यावतीने अॅड. प्रदीप संचेती यांनी न्यायालयात केला होता.

Pingback: 메이저카지노
Pingback: 메이저바카라
Pingback: Replica wholesale iwc
Pingback: copy audemars piguet Replicas sale
Pingback: swiss replica quartz watches men
Pingback: data keluaran sgp
Pingback: french bulldog puppies for sale near me in USA Canada Uk Australia Europe cheap
Pingback: thu ki nong bong
Pingback: danh de online
Pingback: video transitions vs
Pingback: Digital Transformation companies
Pingback: DevOps companies
Pingback: Automated Regression testing
Pingback: sex-toys-free-samples
Pingback: Exhaustare
Pingback: essential tasks
Pingback: Alrasheed University College |rasheed|alrasheed college
Pingback: anal
Pingback: 토토사이트추천
Pingback: 뉴토끼
Pingback: สล็อตวอเลท
Pingback: Usa Inmate
Pingback: limanbet giriş
Pingback: 토토세콤
Pingback: tu peux vérifier
Pingback: azure chocolate
Pingback: 사업자단말기
Pingback: goxapp