‘देशात ४०० हून अधिक विद्यापीठं आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात फक्त २२ विद्यापीठांमध्ये निदर्शनं झाल्याची अधिकृत माहिती आहे. त्यातही फक्त चार विद्यापीठांमध्ये विरोध तीव्र आहे. त्यामुळं कायद्याला फार मोठा विरोध होत असल्याचं भासवून कुणी बढाया मारू नये,’ असं शहा यांनी विरोधकांनी सुनावलं.
‘इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह’मधील चर्चासत्रात शहा बोलत होते. सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं तापलेल्या राजकारणावर शहा यांनी यावेळी भाष्य केलं. ‘हा कायदा अंमलात आणण्याचा सरकारचा निर्धार पक्का आहे. कितीही राजकीय विरोध झाला तरी माघार घेतली जाणार नाही,’ असं अमित शहा यांनी ठणकावलं आहे. ‘जामिया मिलियामध्ये पोलिसांनी केलेली कारवाई ही हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी होती,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘जामिया मिलियामध्ये हिंसाचार करणाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाई केली आहे. जामियामध्ये जे घडलं तो प्रकार गंभीर होता. दगडफेक नेमकी कुठून झाली याची चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांशिवाय तिथं बाहेरचेही काही लोक होते. बस जाळल्या गेल्याचे व्हिडिओ फूटेजही आहेत. अशी परिस्थिती कशी नियंत्रणात आणायला हवी? पोलिसांनी परिस्थिती अधिक बिघडण्याची वाट पाहत बसावं असं अपेक्षित आहे का,’ अशी विचारणाही शहा यांनी केली. कुठल्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Pingback: 바카라 사이트 홍보
Pingback: 먹튀검증-215
Pingback: panerai replicas watches imitation watches up to 70 off
Pingback: Buy top quality prescription medication with nextday shipping
Pingback: เงินด่วน ได้จริง ต่างจังหวัด สุรินทร์
Pingback: cach vao 12 bet
Pingback: british dragon steroids 2020
Pingback: cum se trateaza
Pingback: dumps with pin legit
Pingback: best quality outre half wig penny dr30 60 off
Pingback: why not try this out
Pingback: Watts LF719 manuals
Pingback: What is DevSecOps
Pingback: sex education cast ola
Pingback: https://www.sellswatches.com/
Pingback: 메이저토토
Pingback: it danışmanlık
Pingback: homes
Pingback: dumps hight balance
Pingback: Buy Firearms in USA
Pingback: DevOps as a Service pricing
Pingback: nova88
Pingback: sbo
Pingback: fentanylplåster placering
Pingback: buy cocaine Sydney Australia
Pingback: sbo
Pingback: 토토포켓몬
Pingback: jack daniel's coy hill buy online
Pingback: magic boom bars where to buy
Pingback: Dividend
Pingback: like it
Pingback: lsd tabs pictures,