मराठी

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्रात राजकीय भुकंप : भाजपा ला दिली राष्ट्रवादीचा एका गटा ने साथ

राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज (शनिवारी) घडली.  देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असंही ते म्हणाले.

२४ तारखेपासून कोणीही सरकार बनवू शकलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

17 Comments

17 Comments

 1. Pingback: concrete floor coating

 2. Pingback: دردشة مجانية

 3. Pingback: nassau-county-exterminators.info

 4. Pingback: http://top10best.io/

 5. Pingback: british dragon oral steroids

 6. Pingback: 안전놀이터

 7. Pingback: click here

 8. Pingback: fake watches

 9. Pingback: Regression Testing

 10. Pingback: 토토검증

 11. Pingback: Asus P8H61 manuals

 12. Pingback: CI/CD

 13. Pingback: Energy Paragon Crystal Lake

 14. Pingback: Skywalker og

 15. Pingback: 스포츠토토

 16. Pingback: https forum.replica watch.info conversations watch from grim.11771282 unread

 17. Pingback: dark web search engine quora

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen + four =

News is information about current events. News is provided through many different media: word of mouth, printing, postal systems, broadcasting, electronic communication, and also on the testimony of observers and witnesses to events. It is also used as a platform to manufacture opinion for the population.

Contact Info

Address:
D 601  Riddhi Sidhi CHSL
Unnant Nagar Road 2
Kamaraj Nagar, Goreagaon West
Mumbai 400062 .

Email Id: [email protected]

West Bengal

Eastern Regional Office
Indsamachar Digital Media
Siddha Gibson 1,
Gibson Lane, 1st floor, R. No. 114,
Kolkata – 700069.
West Bengal.

Office Address

251 B-Wing,First Floor,
Orchard Corporate Park, Royal Palms,
Arey Road, Goreagon East,
Mumbai – 400065.

Download Our Mobile App

IndSamachar Android App IndSamachar IOS App
To Top
WhatsApp WhatsApp us