गोवाच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. तसा कायदाच पास करण्याचा विचार राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे करत असून त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. याबाबतीत लोकांना जागरूक केलं जातं. पण गोवासारखे छोटेसे राज्य मात्र या रोगाच्या वाढीला आळा घालण्यासाठी एक नवीन कायदा पारित करण्याचा विचार करतं आहे. लग्नाची नोंदणी करण्याआधी पती-पत्नी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करून घेणं बंधनकारक करण्याचं विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर होऊ शकतं. गोवा येथे मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात. देहव्यापाराचे प्रमाणही या राज्यात अधिक आहे. त्यामुळे एड्सच्या संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. याचाच विचार करून लग्नाची नोंदणी करण्यासाठी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे.
एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणंही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे. ‘गोवासारख्या पुरोगामी राज्यामध्ये या दोन्ही चाचण्या लग्नाआधी बंधनकारक करणं गरजेचं आहे. मी या कायद्याचे १०० टक्के समर्थन करीन’ असं विश्वजीत राणे यांनी सांगितलं आहे.
Pingback: axiolabs deca
Pingback: Types Of Fishing Poles
Pingback: garage floor coating
Pingback: 7lab pharma trenbolone 200
Pingback: Shop CBD Online
Pingback: cash-bitcoin.com
Pingback: livedraw hk
Pingback: Marc Apartment Corp
Pingback: social media marketing agency Hong Kong
Pingback: gamgam.es
Pingback: Coolsculpting
Pingback: w88
Pingback: trade coin gordon
Pingback: immediate edge bitcoin
Pingback: devops
Pingback: https://junkcarsgone2day.com/usa/junk-car-removal/ut/tremonton/
Pingback: imitation tag heuer authorized dealers
Pingback: 토토사이트
Pingback: penempatan cpns lulusan sma
Pingback: Buy weed online
Pingback: bahis bet siteleri 2021
Pingback: Urban Nido India Real Estate
Pingback: facebook login and sign in
Pingback: Glo Carts
Pingback: สล็อตเว็บตรง
Pingback: Anonymous
Pingback: published here
Pingback: Ilmaista Veijeni Vaimo Seksiä
Pingback: cloud for digital transformation
Pingback: nova88
Pingback: Local Pressure Washing Services
Pingback: Cupra Forum
Pingback: Hidden Wiki
Pingback: The Moscow Post
Pingback: meateater bourbon for sale